Saturday 1 December 2018

“एचआयव्ही’ बाधितांसाठी “एआरटी’ ठरतेय नवसंजीवनी

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) ए.आर.टी सेंटर एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी नव संजीवनी देणारे ठरत आहे. या आजाराने बाधित असणाऱ्या रुग्णांना प्रामुख्याने मानसिक आधाराची गरज असून या सेंटरमध्ये रुग्णांच्या आरोग्याची काळजी उत्तमरित्या घेतली जात आहे. यंदाच्या वर्षी “नो युव्हर एचआयव्ही स्टेटस्‌’ हे घोषवाक्‍य सेंटरचे आहे.

No comments:

Post a Comment