Thursday 30 April 2020

Big Breaking : विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख ठरली; 'यूजीसीने नवी नियमावली केली जाहीर!

पुणे : कोरोना व्हायरसचे संकट आणि लाॅकडाऊनमुळे देशभरातील विद्यापीठाच्या परीक्षा खोळंबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्यासाठी व पुढील वर्षाच्या प्रवेशासह वर्ग सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. विद्यापीठांना १ जुलैपासून परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.

No comments:

Post a Comment