Thursday 30 April 2020

कासारवाडीतील मातृभूमी प्रतिष्ठान व ढोल ताशा पथकाचे प्रेरणादायी कार्य; गेल्या एक महिन्यापासून गरजूंना अविरत अन्नदान..!

पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या महासंकटात अनेक दानशूर व्यक्तींनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. कासारवाडी मधील मातृभूमी प्रतिष्ठान व मातृभूमी ढोल ताशा पथकाने देखील प्रेरणादायी कार्य करत समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. गेल्या एक महिन्यापासून अविरतपणे गरजूंना अन्नदान सेवा त्यांच्या माध्यमातून  सुरू आहे.  

No comments:

Post a Comment