Sunday 3 May 2020

पिंपरी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी साहेबराव गायकवाड यांची नियुक्ती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी साहेबराव गायकवाड यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत आता तीन अतिरिक्त आयुक्त काम करणार आहेत. महापालिकेतील पदोन्नतीने नियुक्त करावयाच्या अतिरिक्त आयुक्तांचे पद रिक्त होते. त्या पदावर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment