Sunday 3 May 2020

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळणार घरी जाण्याचा 'पास'; नोडल अधिकारी तैनात!

पुणे : जिल्ह्यातून अन्य राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू आणि अन्य व्यक्ती यांनी covid19.mhpolice.in या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

No comments:

Post a Comment