Tuesday 21 August 2012

कदम कदम बढाके समाजपरिवर्तनाचे धडे

कदम कदम बढाके समाजपरिवर्तनाचे धडे: पिंपरी - 'स्त्रीभ्रूणहत्या... व्यसनाधीनता... निरक्षरता... हुंड्यासाठी होणारा छळ... 'आजही समाजात ... आधुनिकतेच्या युगात या समस्या कायम आहेत. किंबहुना तीव्र स्वरूप धारण करू लागल्या आहेत; मात्र सामान्य नागरिक या अनिष्ट रूढींना विरोध न करता सहज स्वीकारत आहेत. मात्र, अशा अंधारात समाजाला उजेडाकडे घेऊन जाणारी एखादी व्यक्ती असतेच. समाजपरिवर्तनाचे कार्य रहाटणीतील विद्या कदम (गृहिणी) "लेकुरे उदंड झाली...' या एकपात्री सादरीकरणाद्वारा करताहेत. 

No comments:

Post a Comment