Friday 26 October 2012

कंपनी विकायची आहे, असे सांगून व्यावसायिकाला दोन कोटीचा गंडा

कंपनी विकायची आहे, असे सांगून व्यावसायिकाला दोन कोटीचा गंडा
पुणे, 24 ऑक्टोबर
पिंपरी एमआयडीसीतील बँकेने जप्ती आणलेली कंपनी विकायची आहे, असे अमिष दाखवून भामटय़ाने एका व्यावसायिकाला तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंद्रकांत काशिनाथ बेलवटे (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, चिंचवड) यांच्यासह चौघांविरुद्ध शिवाजीनगदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment