Sunday 13 January 2013

पुणे, पिंपरीने पाण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधावीत - ढोबळे

पुणे, पिंपरीने पाण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधावीत - ढोबळे पुणे - शेतीचे आरक्षित पाणी पिण्याला वापरण्याचे प्रमाण वाढत असून, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी शेतीसाठीच्या पाण्याला हात न लावता स्वतःच्या मालकीची धरणे बांधावीत, असे मत पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी गुरुवारी व्यक्त केले. केंद्राकडून जेएनएनयूआरएम योजनेचा निधी घेऊन महापालिकांनी धरणे बांधावीत, असा सल्ला त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment