Sunday 13 January 2013

पुणे-लोणावळा लोकल १० दिवस रद्द

पुणे-लोणावळा लोकल १० दिवस रद्द: मध्य रेल्वेतर्फे आकुर्डी ते देहूरोड दरम्यान भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दोन लोकलची सेवा दहा दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment