Sunday 13 January 2013

किमान शंभर थांब्यांवर उभारावेत 'बस बे'

किमान शंभर थांब्यांवर उभारावेत 'बस बे' पुणे - शहर व पिंपरी-चिंचवडमधील किमान शंभर बसथांब्यांवर "बस बे' आखण्यात यावेत, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचने पीएमपीएल प्रशासनाकडे बुधवारी केली. 

No comments:

Post a Comment