Friday 11 January 2013

अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणामुळे "पवनाथडी' लांबली

अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणामुळे "पवनाथडी' लांबली पिंपरी - नागरवस्ती विकास योजना विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 16 ते 21 जानेवारी या कालावधीत महिला बचत गटांची "पवनाथडी जत्रा' पुढे ढकलावी लागली. त्यामुळे "पवनाथडी'च्या प्रतीक्षेत असलेल्या बचत गटांच्या पदरी निराशा पडली आहे. आता ही जत्रा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. 

No comments:

Post a Comment