Wednesday 19 June 2013

पाच वर्षात 44 हजार 538 जणांना ...

पाच वर्षात 44 हजार 538 जणांना ...:
गेल्या पाच वर्षात 44 हजार 538 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची धक्कादायक माहिती आज स्थायी समितीच्या सभेमध्ये उघड झाली. त्यावरुन स्थायी समिती सदस्यांनी पशूवैद्यकीय विभागाला चांगलेच धारेवर धरले.

No comments:

Post a Comment