Wednesday 19 June 2013

महापालिकेच्या दारात पाणीच पाणी...!

महापालिकेच्या दारात पाणीच पाणी...!:
महापालिकेची पावसाळी गटार यंत्रणा कोलमडल्यामुळे पिंपरीतील मोरवाडी चौकात अगदी महापालिकेच्या दारातच पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रवेशव्दारा जवळून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे.


No comments:

Post a Comment