Friday 26 July 2013

शंभर कोटींच्या उड्डाणपुलाखाली ...

नाशिक फाटा चौकात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकात शंभर कोटी रुपये खर्चून शहरातील पहिला दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येत आहे, मात्र या उड्डाणपुलाखालील मुख्य चौकात सध्या शंभरपेक्षा जास्त खड्डे झाले असून त्याकडे मात्र महापालिका प्रशासनाचे

No comments:

Post a Comment