Friday 26 July 2013

सांगवीफाटा चौक होणार 'सिग्नल फ्री' !

56 कोटींचा खर्च अपेक्षित
औंध रावेत बीआरटीएस रस्त्यावरील सांगवी फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल, अंडरपास आणि पादचारी पूल उभारण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. यासाठी सुमारे 56 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून

No comments:

Post a Comment