Friday 26 July 2013

दत्तनगर चौकात गतीरोधक बसवावेत

किवळे येथील दत्तनगरमधील चौकात तीन रस्ते एकत्र मिळत असल्याने छोटे-मोठे अपघात होत असतात. भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये, म्हणून या चौकालगत गतीरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

No comments:

Post a Comment