Friday 23 August 2013

डॉक्टरांना मिळाली प्रत्यक्ष खांदेरोपण शस्त्रक्रिया पाहण्याची संधी

लोकमान्य रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय खांदेरोपण शस्त्रक्रियेचे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सिंगापूरच्या जनरल हॉस्पिटलमधील ज्येष्ठ खांदेविकार तज्ज्ञ  डॅनी ली तसेच लोकमान्य रुग्णालयाचे खांदेविकार तज्ज्ञ उमेश जाधव यांनी केलेली खांद्याची प्रत्यक्ष शस्त्रक्रिया पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली. हे शिबिर निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये घेण्यात

No comments:

Post a Comment