Friday 23 August 2013

महापालिका करणार 'एकात्मिक शहर वाहतूक आराखडा'

पिंपरी -&nbsp शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवून त्याला शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने "एकात्मिक शहर वाहतूक आराखडा' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment