Friday 22 November 2013

पाइपगॅस वापरणाऱ्या सोसायट्यांना अनुदान

पुणे -&nbsp सिलिंडर ग्राहकांच्या खात्यात अनुदान थेट जमा करण्याच्या योजनेप्रमाणेच शहरातील पाइपगॅसचा वापर करणाऱ्या सोसायट्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

No comments:

Post a Comment