Friday 22 November 2013

वाहतूक कोंडीबाबत वधू-वर पक्षांवरही होणार कारवाई

पिंपरी -&nbsp वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या मंगल कार्यालयांच्या मालकांच्या जोडीने आता वधू-वर पक्षांविरुद्धही वाहतूक पोलिस कडक कारवाई करणार आहेत.

No comments:

Post a Comment