Tuesday 25 February 2014

गुन्हेगारी कंन्ट्रोल करण जमलच नाही

पिंपरी-चिंचवडमधील मधील गुंडगिरीवर 'कंट्रोल' ठेवण्यासाठी 'नांदेड पॅटर्न'चा प्रयोग करू. शहरातील गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी वेळप्रसंगी 'व्हाइट कॉलर' कणा मोडून काढू, असा दणदणीत इशारा पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी (परिमंडल तीन) पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या मुलाखतीत साप्ताहिक पिंपरी-चिंचवड अंतरंगला दिला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर कायद्याच्या दंडुक्याचा वापर केला जाईल, असेही ते म्हणाले होते. परंतु, मागील काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीचा चढता 'पारा' पोलीस उपायुक्तांचा तेव्हाचा इशारा फसवा असल्याचे दर्शवतो.

No comments:

Post a Comment