Wednesday, 20 January 2016

जलशुद्धीकरणासाठी ८८ लाखांचा निधी

पुणे व पिंपरी चिंचवड ही दोन महानगरे आणि चाकण परिसरात विकसित झालेल्या औद्योगिक वसाहतीमुळे रोजगाराच्या निमित्ताने खेड तालुक्यात परराज्यातून व राज्याच्या विविध भागातून आलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

No comments:

Post a Comment