Tuesday, 26 April 2016

"सकाळ वास्तू - प्रॉपर्टी एक्‍स्पो' प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


चिंचवड येथील ऑटोक्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या "सकाळ वास्तू' प्रदर्शनाचे हे नववे वर्ष होते. पिंपरीचिंचवड शहरातील सुमारे 40 बांधकाम व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले होते. शहरात पिंपरीचिंचवड, रावेत, मोशी, चिखली, पिंपळे ...

No comments:

Post a Comment