Tuesday, 26 April 2016

न वापरलेल्या पैशांचा हिशेब देण्याचा प्रश्न येतोच कुठे? – डॉ. पी. डी. पाटील

पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेली २५ लाख रुपयांच्या अनुदानाची रक्कम साहित्य महामंडळाला परत केली आहे. त्यामुळे न वापरलेल्या पैशांचा हिशेब देण्याचा प्रश्न येतोच कुठे?, असा सवाल या संमेलनाचे ...

No comments:

Post a Comment