Tuesday, 26 April 2016

पंचवीस टक्क्य़ांसाठी प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील एकूण प्रवेश क्षमतेच्या दुप्पट प्रवेश अर्ज विभागाकडे आले आहेत. पुणे, िपपरी चिंचवड येथील शाळांसह १३ तालुक्यांतील एकूण ७८१ शाळांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. या सर्व शाळांमध्ये मिळून ७ हजार ९०० ...

No comments:

Post a Comment