Monday, 18 April 2016

विद्यानगर पोटनिवडणुकीसाठी ५१.०३ टक्के मतदान

प्रतिनिधी, पिंपरी 'राष्ट्रवादी काँग्रेस'चे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने विद्यानगर (प्रभाग क्रमांक ८-अ) मध्ये रविवारी पोटनिवडणूक झाली. यासाठी ५१.०३ टक्के मतदान झाले. मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले मत दिले आहे, ... चिंचवड स्टेशन येथील संघवी ...

No comments:

Post a Comment