Friday, 6 May 2016

एमआयडीसीकडूनही होणार पाणीकपात


चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) पाणीकपात केली आहे. या निर्णयानुसार औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी व रविवारी पाणीपुरवठा बंद ...

No comments:

Post a Comment