Monday, 27 June 2016

सायकलींचा पुनर्वापर करण्याचे आवाहन


यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायट्या आणि पालकांना सायकल देण्याचे आवाहन केले आहे, असे ग्रुपचे समन्वयक दीपक फल्ले यांनी सांगितले. मुले मोठी झाली म्हणून सायकल पार्किंगमध्ये ठेवून दिली आहे, असे सांगणारी कुटुंब ...

No comments:

Post a Comment