Monday, 27 June 2016

'निक्षय ऍप' लवकरच महाराष्ट्रात


मुंबई - हैदराबादमध्ये खासगी रुग्णालयांत क्षयरोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी वापरण्यात येणारे "निक्षय ऍप' लवकरच महाराष्ट्रात येणार आहे. या ऍपचे हैदराबादमध्ये चांगले परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, ...

No comments:

Post a Comment