Friday, 5 August 2016

'घरकुल'मधील 16 इमारती अनधिकृत


पिंपरी - महापालिकेने चिखली येथील स्वस्त घरकुल प्रकल्पात तब्बल 16 इमारती अनधिकृतपणे बांधल्याचे समोर आले आहे. कत्तलखाना आणि प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जागेवर या इमारती उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी ...

No comments:

Post a Comment