Friday, 5 August 2016

पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांना पूर


पिंपरी - गेल्या चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहर परिसरात कधी संततधार, तर कधी जोरदार पाऊस होत आहे. मावळ तालुक्‍यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा, पवना आणि इंद्रायणी नद्यांना पूर आला आहे. बुधवारी दुपारी पवना धरण 71 टक्के भरले.

No comments:

Post a Comment