Friday, 5 August 2016

मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला प्रारंभ

त्यानंतर चिंचवड येथीलच मंगलमूर्ती वाड्याजवळ असणाऱ्या देवी देवतांचे आणि संजीवन समाधीचे दर्शन घेऊन द्वारयात्रा वाजतगाजत मार्गस्थ झाली. त्यामध्ये चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, चिंतामणी धुपारती मंडळाचे सदस्य ...

No comments:

Post a Comment