Monday, 29 August 2016

ट्रॅफिक पार्कातील जागा द्या

पुणे : वाहनांचे पासिंग करण्यासाठी अडीचशे मीटरचा स्वतंत्र ट्रॅक आवश्यक असल्याने पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या ट्रॅफिक पार्कातील जागा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राज्य सरकारकडे केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment