Monday, 29 August 2016

वाट पाहण्यापेक्षा संधी शोधा


पिंपरी चिंचवड महापालिका ते अगदी पंतप्रधानांचे कार्यालय, निवासस्थान, संसद भवन व परिसर, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन येथील कामे मिळाली. आज देशातील ७० शहरांत बीव्हीजीची कामे सुरू आहेत. ब्रिटनमध्येही अॅम्ब्युलन्स पुरवतो आहे.

No comments:

Post a Comment