Monday, 29 August 2016

'वन टच सेवा' मोबाईल ऍप


देहू - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना घरोघरी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी, आपली आणि पक्षाची ध्येयधोरणे सांगण्यासाठी देहूतील संगणक अभियंता अभिजित बोत्रे याने वन टच सेवा मोबाईल ऍप बनविले आहे.

No comments:

Post a Comment