Thursday, 25 August 2016

मनसेला मिळाले दोन शहराध्यक्ष


भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन या नियुक्‍त्या जाहीर झाल्या. गेल्या आठवड्यात मनसेच्या झालेल्या मेळाव्यातच कार्यकर्त्यांना त्याची कुणकूण लागली होती. जाधव यांच्याकडे पिंपरी-चिंचवड ...

No comments:

Post a Comment