Thursday, 11 August 2016

प्राधिकरणाची इमारत भाडेपट्टय़ाने उत्पादन शुल्क विभागाला


िपपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची निगडी येथील गेल्या तीन वर्षांपासून मोकळी असलेली इमारत उत्पादन शुल्क विभागाला भाडेतत्त्वावर दिली आहे. यामुळे ... प्राधिकरणानेआकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ पर्यावरणपूरक सात मजली इमारत बांधली.

No comments:

Post a Comment