Thursday, 11 August 2016

लखपती नगरसेवकांना मानधनवाढ कशाला?


पिंपरी : लखपती असणाऱ्या नगरसेवकांचे मानधन साडेसात हजारांवरून थेट ५० हजार रुपये करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीने केली. सातपट वाढीच्या या प्रस्तावामुळे शहरातून टीकेची झोड उठली आहे. निवडणूक लढविताना काही ...

No comments:

Post a Comment