Thursday 11 August 2016

पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडांचा सुळसुळाट


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागातील जमिनींना गेल्या काही वर्षांत सोन्याचे भाव आले आहेत. जमीन खरेदीचा व्यवहार करण्यात आणि त्याचा बेकायदा ताबा घेण्यात गुंड टोळ्यांचे म्होरके व त्यांचे साथीदार हस्तक सक्रिय आहेत.

No comments:

Post a Comment