Sunday, 7 August 2016

वर्धापनानिमित्त 'पीएमपी'च्या एकदिवसीय पासमध्ये सवलत


पुणे - 'रेनबो बीआरटी'च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसप्रवासाचा एकदिवसीय पास 14 ते 31 ऑगस्टपर्यंत सवलतीच्या दरात मिळणार आहे. या पासवर प्रवाशांना पिंपरी- चिंचवड, पुणे हद्दीत तसेच हद्दीबाहेरही प्रवास ...

No comments:

Post a Comment