Wednesday, 3 August 2016

फिटनेस प्रमाणपत्र घ्या; अन्यथा स्कूलबस जप्त


फिटनेस प्रमाणपत्र न घेताच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबस जप्त केल्या जातील, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले. एक मे 2016 ... त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात स्कूलबस तपासणी मोहीम राबविली.

No comments:

Post a Comment