Wednesday, 3 August 2016

'होर्डिंग्ज' संस्कृतीमुळे वाढतोय बकालपणा


पिंपरी - उच्च न्यायालयाने अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईचे आदेश दिले. परंतु, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे असलेल्या हिंजवडी परिसरात सद्या अशा असंख्य फलकांचा सुळसुळाट आहे. फलकांच्या बजबजपुरीमुळे या "हायप्रोफाईल' भागाला बकालपणा ...

No comments:

Post a Comment