Thursday, 13 October 2016

​शालेय परिवहन समित्यांची बैठकच नाही


दरम्यान, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पिंपरी-चिंचवड तसेच जुन्नर, खेड, आंबेगाव व मावळ तालुक्यामध्ये शालेय परिवहन २ हजार ८५० समित्या आहेत. तेथे देखील समितीच्या बैठकी झाल्या नसल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment