Thursday, 13 October 2016

नवमतदारांचे २५ हजार अर्ज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत सुमारे २५ हजार अर्ज मतदार नोंदणीसाठी प्राप्त झाले आहेत. ... चिंचवडविधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी पाण्याच्या टाकीजवळ, थेरगाव येथील...

No comments:

Post a Comment