Saturday, 1 October 2016

एकीकडे डिजिटल इंडिया तर दुसरीकडे वेबसाईटची एक छोटीसी चूक दुरुस्त करायला लागले तब्बल ३ वर्षे

डिजिटल इंडिया चा सर्वत्र बोलबाला आहे परंतु आपल्या महावितरणने डाटाबेसमधील एक छोटीशी चूक दुरुस्त करायला तब्बल 3 वर्षे लावली... विश्वास नाही बसत ना? त्याबद्दलची सूचना आम्ही दिनांक 3 डिसेंबर 2013 साली महावितरण भोसरी कार्यालयात 'तक्रार निवारण दिनाला' समक्ष जाऊन दिली होती. इथे वाचा https://goo.gl/5UFwCa

No comments:

Post a Comment