Wednesday, 5 October 2016

बोपखेल, चक्रपाणी, वैदूवस्ती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी होणार आहे. सोडतीपूर्वी दोन दिवस अगोदरच अनुसूचित जातींचे २० आणि जमातींचे ३ प्रभाग कोणते असतील, याची माहिती 'लोकमत'च्या हाती लागली आहे. दिघी बोपखेल ...

No comments:

Post a Comment