Friday, 25 November 2016

अंतर्गत रस्त्यांवर दिशादर्शक फलकांचा अभाव

पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या अपघातांमध्ये १५५ नागरिकांचा बळी गेल्याची आकडेवारी पोलिसांकडे आहेत. निष्काळजीपणे आणि वाहतूक नियम धुडकावत वाहने चालवली जात असल्याचे चित्र शहरात सर्वत्र ...

No comments:

Post a Comment