Friday, 25 November 2016

पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत रस्ते धोकायदायक

विशेषत: काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, चिखली, रुपीनगर, चिखली मोरे वस्ती, भोसरी आदी भागातील अंतर्गत रस्ते अरुंद आणि वाहतुकीसाठी जिकिरीचे आहेत. काळेवाडीमध्ये पाचपीर चौक ते तापकीर मळ्यापर्यंतच्या रस्त्यावर अनेक सोसायटय़ा आहेत.

No comments:

Post a Comment