Monday, 28 November 2016

२६/११च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली


पिंपरी : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला शनिवारी आठ वर्षे झाली. त्यात शहीद झालेल्या लष्करी जवान आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या स्मृती जागविण्यासाठी पिंपरी-चिंचवडशहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ...

No comments:

Post a Comment