Thursday, 8 December 2016

पुणेकरांची 10 वर्षांची प्रतिक्षा संपली, मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशन या कंपनीमार्फत उभारणी होणार असून पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमधील ५० ...

No comments:

Post a Comment